• If you are trying to reset your account password then don't forget to check spam folder in your mailbox. Also Mark it as "not spam" or you won't be able to click on the link.

Romance नशिबाचे धागे

xforum

Welcome to xforum

Click anywhere to continue browsing...

Lefty69

Active Member
1,635
4,144
159
बऱ्याच वर्षांपूर्वी मी एक गोष्ट वाचली होती ज्यात मुंबईच्या पावसात ते मुलगा आणि त्याची वहिनी अडकतात. सोय नसल्याने एक रात्र एकत्र राहतात आणि त्यातून त्यांचे नाते बदलते.

तीच गोष्ट परत लिहायचा प्रयत्न केला पण जे बनले ते माझ्या कल्पनेच्या पलीकडचे आहे. ही कथा कशी वाटली हे नक्की सांगा आणि pics असतील तर जोडा. मी योग्य ते pics नक्की जोडून देईन.
 
  • Like
Reactions: hemya

Lefty69

Active Member
1,635
4,144
159
1.
माझ्या आयुष्याचा प्रवास 1991 मध्ये मी पाचवीत असताना सुरू झाला. मी, बाबू, कोकणातल्या कातकरी जातीत जन्माला आलो. माझ्याकडून कोणीही काहीही अपेक्षा केली नव्हती. माझे आई वडील सकाळी लवकर कामाला जात आणि रात्री देशी दारू पिऊन परतत. मला कोणीही सांभाळायला नव्हते म्हणून मला शाळेत पाठवले जायचे. माझ्या कडून इतकीच अपेक्षा होती की माझे शरीर थोडे मोठे झाले की मी सुद्धा शाळा सोडून कामाला लागून पैसे कमवावे.


मी पाचवीत असताना एकदा माझे आई वडील रात्री आले नाहीत. सकाळी कळलं की ते दोघे विषारी दारू मुळे रस्त्यातच मरून पडलेले सापडले. भावकी ने लगेच आमच्या झोपडी वर कब्जा केला आणि मला घरा बाहेर काढले. इवल्याश्या पायांनी घाबरलेला मी वाट फुटेल तिकडे चालत राहिलो आणि दुपारी गावच्या रस्त्यावर येऊन बसलो.


मला अचानक कोणी तरी हाक मारली आणि मी त्या दिशेने बघितले. ते शाळेचे दामले मास्तर होते. त्यांच्या तीक्ष्ण नजरेने मला एक क्षण नीट बघितले आणि ते मला फक्त एक शब्द बोलले.

“चल!”


दामले मास्तर मला त्यांच्या घरी घेऊन गेले. त्यांच्या छोट्याशा घरात दामले बाईंनी छान सजावट केली होती. दामले मास्तर माझ्या बद्दल इतकेच बोलले की मी त्यांचा विद्यार्थी आहे आणि आज पासून इथेच राहणार आहे.


त्या एका वाक्याने माझे आयुष्य बदलले. तोच माझा आशीर्वाद आणि तोच माझा श्राप सुद्धा आहे.


दामले मास्तरांना खूप उशिरा मुल झाले होते. त्यांचा एकुलता एक मुलगा विपीन दहावीत होता आणि त्याने मला त्याच्या पंखा खाली घेतले. दामले बाईंना मी काकू बोलवत तर मास्तरांना काका. काकांनी मला कधीही दत्तक घेतले नाही कारण त्यांनी मला माझे नाव जे माझ्या आई वडिलांची एकमेव गोष्ट होती ते पुसण्यापासून थांबवले.


विपीन दादा काकांच्या सारखाच हुशार. त्याने खूप अभ्यास केला आणि पाटबंधारे विभागात नोकरी मिळवली. मी काकांच्या शाळेत शिकत होतो पण मी कोणाच्या घरी राहतो हे कोणालाही ठाऊक नव्हते.


माझ्या वर्गात एक मुलगी होती जिच्यावर तारुण्याच्या उंबरठ्यावरच माझा जीव जडला. गोऱ्या रंगाची, लांब कुरळ्या केसांची, नाजूक गुलाबी ओठांची, पाणीदार घाऱ्या डोळ्यांची गार्गी साने. गार्गी आणि मी जणू तेल आणि पाणी. तारुण्य आणि काकूंनी दिलेला योग्य आहार त्यामुळे माझा धिप्पाड काळा देह, घनदाट काळे केस, घोगरा आवाज आणि रागीट वाटणारे डोळे ह्या गोष्टी मागे माझे मन अगदीच लपले होते. मला गार्गी खूप आवडायची म्हणून मी सहावीत असल्या पासून तिच्या खोड्या काढायचो. त्याच कारणाने ती माझ्याकडे त्या घाऱ्या डोळ्यांना वटारून, लाल चुटुक ओठांना आणि गोऱ्या गालांना फुगवून, आपले केस उडवून मला तिचा राग दाखवायची. मी तिच्या प्रेमात आंधळा झालो होतो.


दहावी आली तेव्हा विपीन दादा ने मला बाजूला बसवले आणि मोठ्या भावाच्या नात्याने समजावले. त्याने ओळखले होते की मी कोणाच्या तरी प्रेमात आहे. विपीन ने मला समजावले की प्रेमाने पोट भरत नाही आणि म्हणून जिच्यावर प्रेम करतो तिच्या साठी मी लायक बनले पाहिजे. जर ती माझ्या नशिबात असेल तर ती मला नक्की मिळेल.


त्या दिवसापासून मी गार्गी साठी अभ्यासाला लागलो. दिवस रात्र एक करून अभ्यास केला. कोणाच्याही नकळत वर्गातला सगळ्यात नाठाळ असा मी सगळ्यात पुढचा बनलो. गार्गीलाही माझ्यातला फरक जाणवला होता आणि तिने हळू हळू माझ्याशी बोलायला सुरुवात केली होती.


अकरावी साठी आम्हाला शहरात कॉलेज साठी जावे लागत आणि बस मध्ये प्रवास करत मी आणि गार्गी जवळ येऊ लागलो.


गार्गी चे सुद्धा आई वडील नव्हते आणि ती तिच्या मामांच्या घरी राहत. कोणालाही ठाऊक नव्हते की मी सुध्दा आश्रित आहे म्हणून मी तिला काही बोललो नाही. गार्गी कॉमर्स करत होती आणि मी सायन्स घेतले होते. तरी मी जीवाचा आटापिटा करून तिच्या बरोबर ये जा करत. बस मध्ये प्रवास आणि त्यात अबोल तो संवाद ह्या पलीकडे आमच्या नात्यात काही नव्हते.


गार्गी साने मला पहिले आवडली ते तिच्या रूपाने पण नंतर तिचा प्रेमळ स्वभाव, तिचे हसरे व्यक्तिमत्त्व आणि समजूतदारपणा ह्याने माझी खात्री पटली की हीच काकूंची योग्य सून बनेल. माझी जात आणि तिची जात ह्यात आकाश पाताळ चा फरक होता पण तारुण्यातल्या वेड्या मनाला ह्यात काही रस नव्हता.


1999 चा बारावीचा निकाल लागला आणि मला पुण्याला इंजिनियरिंग कॉलेज मध्ये जागा मिळाली. मी आनंदाने कॉलेजच्या बस स्टॉप वर गेलो आणि बस मध्ये गार्गी साठी थांबलो. गार्गीचा तो ह्या वर्षीचा पहिला प्रवास होता आणि माझा शेवटचा. त्या दिवशी मी गार्गीला सांगितले की माझे तिच्यावर गेल्या अनेक वर्षांपासून प्रेम आहे. मी इंजिनिअर बनलो की लगेच नोकरी मिळवून तिला भेटायला येईन.


गार्गीने खिडकी बाहेर बघत सांगितले की तिच्या मामीने तिला आणखीन घरात ठेवायला नकार दिला आहे आणि तिचे मामा तिचे लवकरात लवकर लग्न लाऊन देणार आहेत. गार्गी ने बाहेर बघत मला स्वतःची काळजी घ्यायला सांगितली आणि बस मधून उतरून जाई पर्यंत काहीही बोलली नाही.


खिन्न मनाने मी दादाला बोललो की मी उद्या सकाळीच पुण्याला जाणार आहे तर दादाने ओळखले की मला नकार मिळाला आहे. विपीन दादाने मला त्याची ट्रंक आणि बरेच सामान माझ्या साठी भरून दिले.


काकूंनी आज मला गोडाचे जेवण वाढले कारण आज माझा अठरावा वाढदिवस होता. मी विचार केला की जर आज माझे आई वडील असते तर बहुतेक मी सुद्धा हा दिवस दारूच्या गुत्त्यावर घालवला असता. दामले मास्तर आणि त्यांच्या परिवाराच्या ऋणाखाली आणखीन दबत मी त्यांचे पाय शिवत त्यांचा आशीर्वाद घेऊन निघालो.


पुण्याला मला गार्गी ने वेड लावले असते इतका निराश मी झालो होतो. शेवटी विपीन दादा चा सल्ला घेत मी रोज सकाळी 5 वाजता उठून 2 तास व्यायाम करत, मग पूर्ण मन लाऊन अख्खा दिवस अभ्यासात घालवत. संध्याकाळ झाली की अभ्यासिकेत जाऊन ती बंद होई पर्यंत तिथे अभ्यास करत. हे सगळे एकाच कारणाने, गार्गी साने.


1999 डिसेंबर मध्ये मला काकूंनी फोन वर सांगितले की विपीन दादा साठी एक चांगले स्थळ आले होते. काकूंनी विचारले की गार्गी साने ही त्यांची सून म्हणून कशी असेल?


काळीज तीळ तीळ तुटणे काय असते हे त्या दिवशी मी समजलो. विपीन दादाने माझ्या एका शब्दावर तिला नकार दिला असता. काकूंना माहीत असते तर हे स्थळ त्यांनी घेतलेच नसते पण माझे गुपित फक्त माझे होते.


मी खोटे हसत काकूंना सांगितले की गार्गी साने मला दीर म्हणून स्वीकारणार नाही कारण मी तिला शाळेत खूप त्रास दिला होता. पण मुलगी चांगली आहे, प्रेमळ आहे आणि ज्या घरात जाईल तिथे सुख बागडेल. काकूंना माझे म्हणणे फार आवडले आणि त्यांनी सानेंना होकार कळवयाचा निर्णय घेतला. मी फोन ठेऊन बराच वेळ रुमालात तोंड लपवून बसलो.
 
  • Like
Reactions: hemya

Lefty69

Active Member
1,635
4,144
159
2.

दादाच्या साखरपुड्याला घरातलेच लोग होते. घरातला म्हणून मी दरवाज्यावर स्वागताला उभा होतो. गार्गी मला दरवाज्यावर बघून स्तब्ध झाली पण मी हसत मुखाने त्यांचे स्वागत केले.


गार्गीच्या मामांना हे पटले नाही की त्यांच्या भाचीचा धाकटा दीर जन्माने कातकरी आहे पण त्यांचा त्यांच्या बायको समोर नाईलाज होता. मामींना काहीही करून गार्गीला उजवायचे होते.


विपीन दादाला गार्गी आवडली होती आणि तिने सुद्धा होकार दिला. 2000 च्या मे महिन्यात दोघांचे लग्न झाले आणि दोघे काका काकूंच्या बरोबर राहू लागले. मी नेहमी जड मनाने घरी जात. गार्गीला विपीन दादाच्या नावाचा हिरवा चुडा घालून, त्याच्या नावाचे कुंकू लावून आणि त्याचे मंगळसूत्र घालून समोर बघून माझे मन जळत आणि मी हसून माझ्या वहिनीचे लाड स्वीकारत.


एकदा विपीन दादा बोलून गेला की आमच्या नात्यात काही तरी वेगळे आहे. आम्ही दोघेही चपापलो. दादा बोलला की सहसा वहिनी दीराची पोरींसाठी आवड निवड विचारते, त्याला चिडवते पण आमच्यात असे काहीच नाही. मी दादाला सांगितले की जो पर्यंत मला चांगली नोकरी मिळत नाही तो पर्यंत मी लग्नाचा विचारही करू शकत नाही. गार्गीच्या नजरेत बघत, वहिनीने तिच्या आवडीची कोणतीही मुलगी आणावी कारण तिला जे पसंद असेल तेच मला पसंद असेल. विपीन दादा हसून बोलला की हे तर त्याचे वाक्य आहे आणि आम्ही सगळे हसलो.


पुढे मी घरी जायचे बंद केले.


घरी जाणे टाळण्यासाठी काही तरी सबळ कारण म्हणून मी UPSC ची तयारी करू लागलो. मे 2003 फायनल exam झाली आणि UPSC exam सुध्दा. म्हणून जून मध्ये मला एका अठवड्यासाठी घरी यावे लागले. विपीन दादा आणि गार्गीच्या लग्नाला आता 3 वर्ष झाली होती आणि गार्गीचे B. Com पूर्ण होऊन एक वर्ष झाले होते. काकूंनी मला हळूच सांगितले की दादा आणि वहिनी मला लवकरच काका बनवतील.


मी विपीन दादाला आलिंगन देऊन त्याचे अभिनंदन केले तर गार्गी ने लाजून खाली बघितले. तिच्या डोळ्यातून खाली पडलेला एक अश्रू फक्त मलाच दिसला. आनंदाच्या प्रसंगी माझ्या कडवटपणा चे विरजण नको म्हणून मी परत अभ्यासाचे कारण सांगून पुण्याला परतलो.


सोमवारी 25 ऑगस्टला विपीन दादा ऑफिसच्या काही कामाने मुंबईला येणार होता आणि मला सुद्धा इकडे एका interview साठी यायचे होते. मी interview आटपून विपीन दादा साठी थांबलो पण तो काही आलाच नाही. बराच वेळ थांबून शेवटी मी त्याच्या ऑफिस मध्ये फोन केला आणि माझ्यावर आभाळ कोसळले.


झवेरी बाजार मध्ये झालेल्या स्फोटात विपीन दादा मारला गेला होता.
 

Lefty69

Active Member
1,635
4,144
159
3.
मला विपीन दादाच्या पार्थिव देहाला गावी घेऊन जावे लागले. घरावर शोककळा पसरली होती. दादाला बाहेरच्या खोलीत झाकून ठेवले होते.


गार्गीची मामी आणि मामा खोटा कळवळा घेऊन आले आणि मामी आतल्या खोलीत जाऊन मोठ्या मोठ्याने रडू लागली. काकू आपल्या एकुलत्या एक मुलाला अस घालवून रडत होत्या तर वयाच्या अवघ्या तेविसाव्या वर्षी चार महीन्यांची गरोदर गार्गी सुन्न झाली होती.


सगळे पुरुष बाहेरच्या खोलीत चपापले जेव्हा गार्गीच्या मामीने अचानक ओरडायला सुरुवात केली.


काही कळायच्या आधीच गार्गीची मामी तिला तिच्या केसांना धरून बाहेर ओढत घेऊन आली आणि किंचाळून बोलू लागली.


“कैदाशिणे, अगं आपल्या आई बापाला खाऊन तुझे पोट भरले नाही का? आता स्वतःचा नवरा पण खल्लास! काय पाप केले होते ग त्याने? त्यांनी तर तुला काही न मागता पदरात घेतली!”


मामीने गार्गीला खाली विपीन दादाच्या जवळ फेकले आणि गार्गीच्या हातात दादाला झाकणारा कपडा आला. दादाच्या छिन्न विच्छिन्न देहाला बघून भल्याभल्यांची किंचाळी निसटली पण गार्गी स्तब्ध होऊन पडली. मी गार्गीच्या सफेद साडीला पडणारा डाग बघितला आणि तिला मिठीत घेत काकूंना बोलावले.


“काकू, डॉक्टरांना बोलवा!!… आता लगेच बोलवा!!…”


काकूंना सगळे समजले आणि त्यांनी गार्गीला मिठीत घेत डॉक्टरांना बोलावले. माझा राग अनावर झाला आणि मी मामा मामीच्या दिशेने गेलो.


सहा फुटांपेक्षा जास्त उंच सलग 5 वर्ष रोज दोन तास तरी केलेला व्यायाम आणि मूळच्या काळ्या रंगावर रागीट दिसणारे डोळे आता आग ओकित होते. माझा अवतार बघून पूर्ण गाव थबकले आणि मी मामा मामी समोर हात जोडले.


“गार्गी आता दामल्यांची सूनच नसून त्यांची मुलगी सुद्धा आहे. आपण तिची काय आणि कशी काळजी घेतली हे सगळ्यांनी बघितले आहे. तर आता आपला दामल्यांशी आणि गार्गीशी संबंध संपला. परत ह्या दारावर पाणी सुद्धा मागायला येऊ नका!”


मामा, “अरे तू कातकऱ्याचा टाकलेला आणि दामलेंचे उष्टे खाणारा काय म्हणून मला असं बोलू शकतो? तू स्वतःला समजतोस तरी कोण?”


दामले मास्तरांनी माझ्या खांद्यावर हात ठेवत, “माझा धाकटा मुलगा. ह्याच्या वडिलांचे नाव मी त्याला ठेवायला सांगितले कारण तो त्याचा भूतकाळ होता, दामले घराण्याचा धाकटा मुलगा हा त्याचा वर्तमान आहे आणि भविष्यात फक्त इतके सांगतो की त्यात तुमचा समावेश नाही. आता माझा मुलगा बोलला तसे चालते व्हा!”


विपीन ची शेवटची आठवण गेली. गार्गीचे बाळ गेले.


10 जुलै 2006

काकांनी मला घरी बोलावले होते. विपीन दादा गेला त्या दिवसा पासून गार्गी आज पर्यंत स्तब्ध होती. तिला सांगितले ते आणि तितकेच काम ती करत. प्रत्येक छोटे काम तिला करायला सांगावे लागत.


काका, “बाबू, गार्गीच्या मामीने तिला का पाडले हे आता कळत आहे. गार्गीला मुल झाले असते तर ती गार्गी दामले म्हणून स्वतंत्र राहू शकली असती. विपीन कामावर जाताना मारला गेला म्हणून सरकारी भरपाई चे 30 लाख गार्गी चे असले पाहिजे. त्याच बरोबर अनुकंपन तत्त्वावर सरकारी नोकरी. मामी आणि तिच्या पोराचा ह्याच गोष्टींवर डोळा आहे.”


मी, “पण काका, गार्गी वहिनीच्या ह्या अवस्थेत नोकरी?”


काका, “गावातले डॉक्टर वैद्य बोलले की गार्गी जर आनंदी राहिली तर ती बरी होऊ शकते. मामी ने कोर्टात आव्हान केले आहे की तिने गार्गीला लहानाचे मोठे केले आहे आणि इकडे तिची नीट काळजी घेतली जात नाही. त्या मुळे गार्गीची जवाबदारी, गार्गीच्या वाटणीची भरपाई आणि अनुकंपंतत्वावरील नोकरी अस सगळ तिला मिळावं. बाबू, अस झाल तर नोकरी मिळताच गार्गी चे बरे वाईट व्हायला वेळ लागणार नाही.”


मी, “काका, मी गार्गी वहिनी चे report मुंबईच्या डॉक्टरांना दाखवतो. त्यांच्या विरुद्ध आपण केस लढू.”


काका, “बाबू ते सगळं तर आपण करूया पण…”


काकू गार्गी वहिनीला घेऊन बाहेर येऊन बसल्या.


काका, “बाबू, मी जे म्हणणार आहे त्याला लगेच उत्तर देऊ नकोस. शांतपणे विचार करून मग आपण उद्या बोलू.


बाबू, माझे आणि काकुंचे आता वय होऊ लागले आहे. आम्हाला खरोखर गार्गी ची काळजी आता घेणे कठीण होऊ लागले आहे. त्याच बरोबर गार्गीचा चांगला उपचार मुंबईत होईल. म्हणून तू गार्गीला मुंबईत घेऊन जा.”


मी गार्गी वहिनी साठी लगेच तयार झालो तर काका पुढे बोलले,
“बाबू, जर केस चा निकाल आपल्या बाजूने पाहिजे असेल तर, गार्गीच्या भविष्यासाठी, गार्गीच्या सुरक्षे साठी, तुला तिच्याशी लग्न करावे लागेल.”


मी चमकून काकांकडे बघितले. त्यांच्या डोळ्यातला निर्धार बघून काकूंकडे बघितले. मला कळले की हा विचार काकूंचा आहे. मी गार्गी वहिनी कडे बघितले आणि माझे मन निराश झाले.


निस्तेज डोळ्यांची आणि मख्ख चेहऱ्याने बघणारी ही माझी गार्गी नव्हती. पण मी असे कसे करू शकतो?


मी, “काका, गार्गी वहिनी माझी वहिनी आहे. हे निषिद्ध आहे.”


काका, “मामा बोलले तसे तुला आम्ही कागदोपत्री दत्तक घेतले नाही म्हणून तसा तुम्हा दोघांच्यात काही संबंध नाही. तस पण एकदा विपीन गेला की धाकटा भाऊ म्हणून तुलाच हीची जवाबदारी घेतली पाहिजे. नको! आता काही बोलू नकोस. आपण उद्या सकाळी बोलू.”


रात्रीचे जेवण भयाण शांततेत पार पडले आणि मी दरवाज्याजवळ अंथरूण घेऊन झोपलो. गार्गी वहिनी चे आता चे रुप बघून मन विषण्ण झाले होते. हीच ती गाल फुगवणारी पाणीदार घाऱ्या डोळ्यांची गार्गी का? पण जर मी आज हीची साथ दिली नाही तर माझे प्रेम खरे तरी होते का?


सकाळी काकांनी नाश्ता करायला मला बोलावले आणि गार्गी वहिनी चहाचा ट्रे घेऊन आली. काकांनी तिला चहा द्यायला सांगितला आणि गार्गी वहिनीने दोघांना चहा दिला. काकूंनी गार्गीला शाबाशी देत बसायला सांगितले.


मी, “काका, मी गार्गी वहिनीला मुंबईला घेऊन जातो. तिकडे तिचा उपचार करून घेतो पण मला नाही वाटत की ती आता लग्नाला संमती देण्याच्या परिस्थितीत आहे.”


काकू, “जर गार्गीला सुरक्षित ठेवायचे असेल तर काही मार्ग काढलाच पाहिजे. ती अशी एखाद्या पूर्षाबरोबर राहणे पण चांगले दिसत नाहीच.”


आमचे बोलणे चालू होते आणि गार्गी वहिनी शांत बसली होती. काकूंनी सांगितले की गार्गीच्या पाळ्या नियमित असाव्या म्हणून तिला गर्भनिरोधक गोळ्या दिल्या जातात. गार्गीची पाळी काही दिवसांनी सुरू होईल आणि 20 तारखेला संपेल. मी गार्गीला 22 तारखेला घेऊन जाऊ शकतो.
 
  • Like
Reactions: hemya

Lefty69

Active Member
1,635
4,144
159
4.

22 जुलै 2005

मुंबई आणि कोकणात राहणे आणि पावसाला घाबरणे म्हणजे पाण्यात राहून बेडकाला घाबरणे. पाऊस पडत होता जेव्हा सकाळच्या बस ने मी गार्गी वहिनीला घेऊन मुंबईला निघालो. माझ्या मनात ती गार्गी होती जिच्या सोबत मी बस मध्ये 2 वर्ष प्रवास केला. मी मुद्दाम तेव्हा गार्गीला समजावण्याचा प्रयत्न केलेले experiment आता परत समजावू लागलो. मध्येच मीच स्वतःला अडवत स्वतःचीच थट्टा करत. मग मी तिला तिच्या accounts चे प्रश्न विचारत.



गार्गी वहिनीच्या गप्प राहण्याने मला तो शेवटचा प्रवास आठवला जेव्हा तिचा नकार मिळाला होता पण मी ते विचार माझ्या चेहऱ्यावर दिसू दिले नाही. मीच थट्टा करत आणि मीच हसत अशा प्रकारे आम्ही रात्री माझ्या घरी पोहोचलो.


घर सोडले त्याच्या आधी आणि नंतर मनात फक्त गार्गी होती. विपीन दादा आणि गार्गी वहिनीचे लग्न झाले तेव्हा पासून माझ्या मनात एक विलक्षण वैराग्य निर्माण झाले होते. एकटा जीव म्हणून मी एक studio apartment घेतला होता. कामापासून जवळ आणि साफसफाई साठी सोपा. त्या छोट्या जागेत आता गार्गी वहिनी बरोबर राहायचे होते.


झोपायला एक सोफा कम बेड जो उघडला की जवळ जवळ अख्खा हॉल भरत. ते सोडले तर फर्निचर म्हणून फक्त एक छोटे टेबल आणि दोन फोल्डिंग खुर्च्या. बाजूच्या छोट्या किचन मध्ये जेवण बनवायची सोय होती आणि त्यालाच लागून एक combined संडास बाथरुम होते.



रात्री उशिरा पोहोचलो होतो म्हणून हॉटेल मधून चायनीज soup आणि rice घेऊन घरी आलो. गार्गी वहिनीला मी फ्रेश व्हायला सांगितले आणि प्लेट मध्ये जेवण घेतले. मागे वळून पाहिले तर गार्गी वहिनी जागेवरच स्तब्ध.


मी शांतपणे, “गार्गी वहिनी, तुम्हाला टॉयलेट मध्ये जायचे आहे का?”


गार्गी ने डोकं हलवून होकार दिला. मी तिला टॉयलेट दाखवले आणि ते वापरायला सांगितले. गार्गी वहिनी अजून सुद्धा स्तब्ध होती आणि मी समजलो की गार्गी वहिनीला कमोड वापरायचा अनुभव नाही.


मी विपीन चे नाव घेतले आणि गार्गी वहिनीला त्या अरुंद टॉयलेट मध्ये नेले. तिथे मी गार्गी वहिनीला तिची साडी वर करून चड्डी खाली करून खुर्ची वर बसतात तसे बसायला सांगितले. गार्गी वहिनीच्या गोऱ्या मांड्या माझ्या नजरेतून लपू शकल्या नाहीत. तिने तिची जांभळी चड्डी गुडघ्यांवर केली आणि मी खोल श्वास घेत निर्धाराने छताकडे बघितले.


पाण्याची धार पाण्यात पडल्याचा आवाज झाला. मी बाकी काहीही आठवण्याचा प्रयत्न करत होतो पण माझ्या शरीराच्या काही भागांवर माझे नियंत्रण नव्हते.


मी, “डाव्या बाजूला एक बटण असलेला नळ आहे त्याने स्वतःला धुवून घ्या. (पाण्याच्या फवाऱ्याचा आवाज झाला. माझा वेगळाच फवारा मी कसा बसा दाबून धरला होता) आता डाव्या बाजूला असलेल्या कागदाचा तुकडा घ्या आणि स्वतःला पुसा. (कागदाचे रिळ ओढले गेले. कागद अलगद फाटला आणि माझा जीव मेटाकुटीला आला) कागद बाजूच्या डब्ब्यात टाकून कपडे घालून बाहेर या.”


मी तडख बाहेर पडलो आणि फ्रिज मधली थंड पाण्याची अख्खी बाटली रिकामी केली. टोईलेटचा दरवाजा उघडून बंद झाला.


मी मागे न बघता, “वहिनी, बाहेर टेबलाच्या बाजूला असलेल्या फोल्डिंग खुर्च्या उघडा आणि तिकडे बसा. मी ताटे घेऊन येतो.”


मी दामल्यांकडे रहायला आलो तेंव्हा पासून मांसाहार सोडला होता. व्हेज सूप आणि व्हेज राइस असा रात्रीचा बेत होता. मी वहिनीला सूप प्यायला सांगितला आणि तिने गरम वाटी उचलायला सुरुवात केली.


मी अडवत, “थांब गार्गी!… वहिनी थांबा. मी दाखवतो.”


मी एका खोल चमच्यात थोडा सूप घेतला आणि त्यावर हळुवार फुंकर घालत तो वहिनीच्या नाजूक ओठांजवळ नेला.


मी, “हे प्या वहिनी.”


वहिनीने माझ्या हातून सूप प्यायले आणि मला भरून आले. मला माहित होते की वहिनीला मी काय बोलत आहे ते कळत नाही. माझ्याने राहवले नाही आणि मी मनातले बोलू लागलो.


मी, “मी कॉलेज मध्ये गेलो तेव्हा आपल्याकडे सूप प्रकार नव्हता. असला तरी पैसा कोणाकडे होता? (वहिनीला परत सूप भरवत) पुण्याला अशा प्रकारे प्रेमी युगुलाला एकमेकांना भरवताना बघितले आणि मला फार इच्छा झाली. पण तो पर्यंत खूप उशीर झाला होता. वहिनी दादाने तरी तुम्हाला असे सुख दिले होते ना?”


मी वहिनी समोर आनंदी राहण्यासाठी तिला जवळपासच्या जागांबद्दल सांगितले आणि नंतर तिकडे जाण्याची खात्री सुद्धा दिली.
जेवण आटपले आणि झोपायची तयारी करू लागलो. मी वहिनीला परत फ्रेश व्हायला सांगितले आणि यंदा ती स्वतः गेली.



मी बेड उघडला आणि त्यावर चादर अंथरत थांबलो. आता काय?


घरात फक्त एका बेडची जागा. मी रात्र खुर्चीवर काढू शकत नाही आणि वहिनीला असेच बसवून ठेऊ शकत नाही. पण दीर वहिनी एकत्र एका बेड वर…


गार्गी वहिनी साठी मी तिच्या बॅगेतून तिचे रात्रीचे कपडे काढले. एक साधा कॉटन गाऊन. गार्गी वहिनी बाहेर आली तशी मी तिला गाऊन देत तो घालून यायला सांगितले.
मी बेड वर आडवे पडून वहिनीला दुसऱ्या बाजूला पडायला सांगितले. बेड इतका मोठा होता की दोघेही आरामात झोपू शकतो.



थोड्याच वेळात वहिनीचे हळुवार श्वास स्थिरावले आणि मी बराच वेळ तळमळून मग मध्यरात्रीच्या सुमारास झोपी गेलो.


मला माहित होते की मला चांगली झोप लागत नाही आणि चांगली स्वप्ने तर कधीही पडत नाहीत. पण आज ची साखर झोप छान होती आणि स्वप्न तर मधाळ होते.


माझ्या खांद्यावर एक हलके डोके होते. तिचा मंद श्वास तिची ऊब माझ्या सर्वांगात पसरवत होता. तिचे हुळहुळणारे रेशमी केस मला त्यांच्या सुगंधात ओढत होते. तिचा नाजूक हात माझ्या छातीवरच्या केसात फिरत होता.
माझा हात तिच्या पाठीवरून फिरवत मी तिला जवळ घेतले. मी कुशी होत तिला मिठीत घेतले आणि माझा दुसरा हात तिच्या नाजुक कमरेवर ठेवला. तिचे उबदार तारुण्य मी माझ्या आत घेऊ लागलो. तिची मान वर झाली आणि माझी मान खाली झाली. आमचे श्वास भिनले आणि मी तिच्या मादक नजरेत कैद झालो.



मी, “गार्गी… गार्गी?… गार्गी वहिनी!!…”


मी खडबडून जागा झालो आणि गोंधळलेल्या घाऱ्या डोळ्यांना माझ्या पासून दूर लोटले. बेड खाली उतरून मी सगळा प्रकार समजण्याचा प्रयत्न केला.


रात्रीत चादर अंगावरून उडवली गेली असावी. पहाटेच्या सुमारास थंडी पडली आणि दोघे एकमेकांच्या उबेत शिरले. गार्गी वहिनी बेडवर गोंधळलेली पडून होती. तिचा गाऊन गुडघ्यावर सरकलेला होता आणि गाऊनचा गळा एका बाजूला होऊन तिची गोरी काया दाखवत होता. सकाळच्या स्पर्शाने मी ओळखले होते की गार्गी वहिनीने गाऊनच्या आत काहीही घातले नव्हते. माझे रक्त मेंदूच्या विरुद्ध दिशेला उसळले होते आणि मी तप साधनेच्या संघर्षाने स्वतःला थांबवत होतो.


मी, “वहिनी, फ्रेश होऊन येता? मी नाश्ता बनवतो.”



वहिनी अलगद फुलासारखी उठली आणि टॉयलेट मध्ये गेली तर मी किचन मध्ये चहा बनवला. थोड्या वेळाने गार्गी वहिनी बाहेर आल्या आणि मी त्यांना त्यांचा ब्रश आणि पेस्ट दिली. आम्ही दोघेही त्या अरुंद जागेत एकत्र ब्रश करू लागलो. गार्गीच्या ओठावरून गळणारा फेस बघून मला हसू आले आणि ती सुद्धा हसली.


हे असे दोघांचे एकत्र असणे आणि विनाकारण हसणे माझ्या त्या स्वप्नांना जागवत होते जे 5 वर्षांपूर्वी बसच्या प्रवासात मोडून पडले होते. मनात आले की मी काही तरी करावे, बोलावे ज्याने वहिनींच्या चेहऱ्यावरचे हे निरागस हसू मिटेल आणि मी परत पोळण्या पासून वाचेन पण ते माझ्या ने शक्य नव्हते.


मी ब्रश करून बाहेर पडलो आणि वहिनींना चहा टोस्ट असा माझा नेहमीचा नाश्ता दिला. गार्गी वहिनी जेवण बनवू शकतील ह्यावर मला शंका होती म्हणून वरण भात तयार करून ठेवला आणि मी कामाला गेलो.
ऑफिस मध्ये जायच्या आधी मी Bombay hospital च्या विख्यात मानसौपचार तज्ज्ञाची appointment मागितली आणि मला 26 तारखेची सकाळी 9 ची वेळ मिळाली. जेवणाच्या सुट्टीच्या वेळी मी सगळ्यांना टाळून घरी आलो. वहिनी बंद टीव्ही कडे बघत बसली होती.



मी जेवण तापवले आणि काकूंनी केले तसे गार्गी वहिनींना ताटे घ्यायला सांगितली. गार्गी वहिनींनी फक्त ताटे घेऊन टेबलावर ठेवली म्हणून मी वहिनींना शबाशी देत पेले आणि पाण्या बरोबर जेवणाची भांडी घेतली.


जेवण झाल्यावर मी वहिनींना सांगितले की एकटा राहत असल्याने माझ्या टीव्ही वर केबल नाही पण कंप्युटरला जोडून इंटरनेट आहे. मी संध्याकाळी सहाच्या सुमारास परतेन तो पर्यंत गार्गी वहिनी जे पाहिजे ते बघू शकतात.


23 जुलैचा दिवस संपला तसा मी घरी परतलो. मला वहिनींनी काही नुकसान केले असेल ह्याची चिंता नव्हती पण त्यांना काय काय इजा होऊ शकते ह्याचीच यादी मनात घोळत होती.


मी घराचा दरवाजा उघडला तसाच आतून बाईच्या कन्हण्याचा आणि पुरुषाच्या आवेशाचा आवाज माझ्या कानात घुमला. माझ्या अपरोक्ष कोणी तरी गार्गीला स्पर्श केला ह्या विचाराने मी बेभान होऊन आत शिरलो.


“गार्गी!!…”


गार्गी सोफ्यावर बसून मोठ्या टीव्ही वर पोर्न फिल्म बघत होती. त्यात उंच धिप्पाड असा काळा माणूस एका लांब कुरळ्या काळ्या केसांच्या घाऱ्या डोळ्यांच्या नाजूक गोऱ्या मुलीला आपल्या विशाल हत्याराने घासत होता. गार्गी ने मला आलेले बघितले आणि आळीपाळी ने मला आणि त्या पूर्षाला बघू लागली जाणून आमच्यात साम्य शोधत होती. मला अचानक जाणवले की माझ्या कॉम्प्युटर मध्ये मी अनेक पोर्न फिल्म ठेवल्या आहेत पण ह्या सगळ्यात खरोखर माझ्या आणि गार्गी च्या शारीरिक गुणांचे साम्य हेच समान आहे.
मी पुढे होऊन टीव्ही बंद केला आणि शांतपणे गार्गी वहिनींना अशी फिल्म लावायचे कारण विचारले.



गार्गी वहिनी, “बाबू, हे बोलले होते की मुंबईला जाऊन हे मला पिक्चर दाखवतील. पण हा पिक्चर तर…”


मला स्वतःची लाज वाटत होती. ह्या माझ्या वहिनी आहेत. त्यांची माझी ओळख काहीही असली तरी आता त्या आजारी आहेत, माझ्यावर अवलंबून आहेत. गार्गी वहिनी तर निरागस आणि निर्मळ आहेत, खरा चोर तर माझ्या मनात आहे. नाही तर गेले दोन वर्ष स्वतःला वैराग्य सांगून ह्या अशा फिल्म्स का स्टोअर केल्या असत्या.


मी, “वहिनी दादा अगदी खरे बोलले होते. दादांनी मला सांगितले होते की मुंबईत काय काय करायचे. उद्या सुट्टी आहे तर मी तुम्हाला सगळे दाखवतो. तुम्ही फ्रेश होणार का?”


गार्गी वहिनी लटपटत उठल्या आणि टॉयलेट मध्ये गेल्या. वहिनी बसल्या होत्या ती जागा ओली झाली होती.


मी काकूंना फोन केला ज्याने त्यांना आमच्या सुखरूप पोहोचण्याचे कळेल आणि मला संयम मिळवायला मदत होईल. काकूंनी बोलता बोलता अलगद विषय काढला की सकाळी मी वहिनींवर रागावलो तर नाही ना? पुढे विचारल्यावर कळलं की दादा गेल्या पासून वहिनी झोपेत लहान मुलांप्रमाणे कुशीत शिरतात. मी काकूंना हसून सांगितले की मला त्याचे कारण थंडी वाटली होती. वहिनींच्या appointment बद्दल सांगून मी फोन ठेवला आणि विचारात पडलो.


माणूस स्वतःचे विचार दुसऱ्यांवर लावून त्यांना बघतो. लहान मुलांप्रमाणे कुशीत शिरणाऱ्या दुबळ्या वहिनींना मी कशा प्रकारे बघितले होते.


वहिनी बाहेर आल्या आणि मी थंड पाण्याने अंघोळ केली. स्वताला काबू केले आणि मगच बाहेर आलो.


उरलेला दिवस मी गार्गी वहिनी बरोबर थट्टा मस्करी करत जेवण बनवून घालवला. वहिनींना जवळच्या पार्क मध्ये घेऊन गेलो आणि चुकामूक नको म्हणून मी त्यांचा हात माझ्या हातात धरून ठेवला. तितकीच गार्गी माझ्या नशिबात होती.


24 ताखेला रविवार होता म्हणून मी उशिरा उठणार होतो. माझी सकाळ काल सारखीच गोड ऊबेत झाली. यंदा मी मोह आवरला आणि तिला मिठीत ओढले नाही पण अलगद बाजूला करून स्वतः थंड पाण्याने अंघोळ करून नाश्ता बनवला. गार्गी वहिनी उठल्या आणि मी त्यांना मुंबई दर्शन साठी घेऊन निघालो.


आम्ही गेटवे ऑफ इंडिया वर उसळणाऱ्या लाटा बघितल्या, मरीन ड्राईव्ह वर चाललो, हँगिंग गार्डन पर्यंत चालत गेलो आणि रस्त्यात येताना जातांना जे वाटेल ते खाल्ले.


रात्रीचे 8 कधी वाजले हे कळलेच नाही. मी गार्गी वहिनींना लवकर जेवायला सांगून हॉटेल मध्ये घेऊन गेलो आणि आम्ही पुढे रात्री 9 ते 12 पिक्चर बघायला गेलो. पिक्चर कोणता होता आणि त्यात काय झाले हे कोणीही सांगू शकत नाही कारण वहिनींना काय कळले ते माहीत नाही आणि मी माझ्या गार्गीला बघण्यात गुंग होतो.


मला वाटले की गेटवे वर दूर खोल उसळणाऱ्या समुद्रात जहाजांना स्थिर बघतांना, मरीन ड्राईव्ह वर उसळणाऱ्या लाटांच्या खाली भिजतांना आणि चौपाटी पासून हँगिंग गार्डन पर्यंत पळतांना मध्ये मध्ये माझी गार्गी मला दिसत होती. मला माहित आहे की हा माझा भ्रम असेल आणि परवा माझी निराशा होईल. पण तो भ्रम केवळ माझा आहे कारण त्यात गार्गी माझी आहे.


रात्री उशिरा आम्ही घरी पोहोचलो आणि थकलेल्या गार्गी वहिनी कपडे बदलून लगेच झोपल्या. मी सुद्धा तसाच झोपलो. सकाळी गार्गी माझ्या कुशीत होती. मला जाग आली तेव्हा झोपेतले तिचे बंद डोळे मला निरागस स्वप्नांची आठवण करून देत. मी अलगद तिच्या कपाळावर माझे ओठ लावले आणि उठलो. गार्गीच्या ओठांवर हसू बघून मी चकित झालो.


मी फ्रेश होऊन नाश्ता बनवला तो पर्यंत गार्गी वहिनी उठल्या होत्या. त्या फ्रेश होऊन आल्या तो पर्यंत मी जेवण सुद्धा बनवले होते. मी पोर्न फिल्म चे फोल्डर लॉक केले आणि वहिनींना टीव्ही बघायची परवानगी देऊन ऑफिसला निघालो.


ऑफिसमध्ये मी उद्या उशिरा येण्याची परवानगी मागितली आणि मला ती मिळाली. दुपारी मी घरी जाणार ऐकून ऑफिस मधली इला उत्सुक झाली. इला ऑफिस मधली एकमेव मुलगी आणि सुंदर म्हणून तिला सगळे भाव देत, म्हणजे मला सोडून सगळे. इला ने ह्याच कारणाने मला एकदा विचारले होते की मी गे आहे का. इला ने विचारले की मी कोणाला kidnap करून ठेवले तर नाही कारण माझ्या सारख्या कुरूप माणसाबरोबर तर कुत्रा सुद्धा राहणार नाही. मी इला आणि इतरांना हसून टाळत घरी आलो.


गार्गी वहिनी बरोबर जेवण झाल्यावर मी तिला सांगितले की उद्या सकाळी आम्हाला डॉक्टरांना भेटायचे होते. गार्गी वहिनी ने होकार दिला.


संध्याकाळी मी 6 च्या सुमारास परतलो आणि वहिनीला फ्रेश होण्याबद्दल विचारणार तर मला आठवले की मी तिला 3 दिवस अंघोळ करण्याबद्दल विचारले नव्हतेच. मी वहिनींना आंघोळीचे कपडे दिले आणि अंघोळ करून यायला सांगितले. मी जेवण बनवत होतो आणि माझ्या कानांवर पाणी पडण्याचा आवाज येत होता. माझे मन बंड करून उठले आणि आत पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा प्रवास मला दाखवू लागले.


गार्गी वहिनी बाहेर आल्या तेव्हा मी फ्रिजचे पाणी माझ्या तोंडावर मारत होतो. गार्गी वहिनी ने तिचे केस धुतले होते. मला राहवले नाही आणि मी गार्गी वहिनी चे केस सुखावून विंचरले. गार्गी वहिनीच्या डोळ्यात त्या क्षणी मला माझी गार्गी दिसली.


पुढे जेवतांना मी गार्गी वहिनीला थट्टा म्हणून इलाचे म्हणणे सांगितले. वहिनी काही बोलल्या नाही पण मलाही उत्तराची अपेक्षा नव्हती.
 
Last edited:
  • Like
Reactions: hemya

Lefty69

Active Member
1,635
4,144
159
पुढे काय व्हावे असे आपल्याला वाटते?

आपले विचार आणि सूचना मला कळवा
 
  • Like
Reactions: hemya

Lefty69

Active Member
1,635
4,144
159
  • Like
Reactions: hemya

Lefty69

Active Member
1,635
4,144
159
5.

26 जुलैला मी गार्गीच्या केसांच्या सुगंधाने उठलो. आकाश दाटून आले होते म्हणून मी गार्गी वहिनींना लवकर आटपायला सांगितले.

Bombay hospital चे डॉक्टर शर्मा वेळेवर आले पण आमचा नंबर येईपर्यंत 11 वाजून गेले. डॉक्टर शर्मा ने सगळी history ऐकली आणि वहिनीला तपासले. पुढे त्यांनी सांगितले की नवरा आणि बाळ एकत्रच गेल्याने मनावर खोल आघात झाला आणि मनात जगण्याची इच्छा नाहीशी झाली आहे. त्या मुळे शरीराने मनाशी नाते तोडले आहे. जर मनात परत जगायची इच्छा निर्माण झाली तर बरे होणे सहज शक्य आहे पण ते कधी होईल हे सांगता येत नाही आणि कशाने होईल ते सुद्धा सांगता येत नाही. 2 महिने जातील किंवा 20 वर्ष सुद्धा. मला फक्त तिच्यात जगण्याची इच्छा बनवली पाहिजे.


आम्ही Bombay hospital मधून बाहेर पडलो तर पाऊस फारच कोसळत होता. मी ऑफिसमध्ये कॉल केला तर मला सांगितले गेले की लोकांना घरी पाठवले जात आहे. मी ऑफिसमध्ये येण्याचा प्रयत्न करू नये.


मी वहिनींना घेऊन गाडी शोधू लागलो पण रस्ते जाम झाले होते आणि गाड्या मिळत नव्हत्या. वहिनींच्या हाताला धरून मी चालायला सुरूवात केली आणि आम्ही चालतच निघालो.
धो धो कोसळणारा पाऊस आणि बुडायला लागलेले रस्ते ह्यात नखशिखांत भिजून दोन तासांनी आम्ही घरी पोहोचलो. मी थकलो होतो, चिडलो होतो स्वतःवर कारण माझ्या मते मी गार्गी वहिनीची जास्त काळजी घ्यायला हवी होती. त्याच रागात मी गार्गी वहिनींना बाथरूम मध्ये जाऊन ओले कपडे काढून अंग सुखावून यायला सांगितले. वहिनी बाथरूम मध्ये गेल्या तर मी सुध्दा माझे कपडे बदलले आणि डोकं सुखावू लागलो जेव्हा गार्गी वहिनी बाहेर आली. मी फक्त डोळे भरून ते रूप बघू शकत होतो.


गार्गीचे विस्कटलेले रेशमी कुरळे केस तिच्या गोऱ्या चेहऱ्याला आच्छादित करत तिच्या खांद्याच्या मागे लपले होते. तिचे संगमरवरी शिल्पकलेने कोरलेले खांदे पावसाच्या पाण्याने चमकत होते. थंडीने घडी घातलेल्या रिकाम्या हातांच्या कोंदाण्यात श्वासाबरोबर उसळणारे भरलेले वक्ष आणि त्यांच्या वर मधाळ तपकिरी कडक बोंड. गार्गीच्या सपाट पोटावर मध्येच बेंबीचा खोल भोवरा लक्ष वेधत होता पण नजर खाली सरकत होती. गार्गीच्या पायांच्या संगमात खुरट्या केसांचे आवरण होते पण त्यांच्या आडून पाझरणाऱ्या झऱ्याचे अमृत गार्गीच्या भरलेल्या मांडीच्या आतल्या बाजूने वाहत होते.


मी बेडवरची चादर घेतली आणि गार्गीला माझ्या पाशवी नजरेपासून वाचवताना तिला माझ्या मिठीत घेतले.


मी रागाने ओरडलो, “गार्गी, अग तुला वेड लागले आहे का…”
 
  • Like
Reactions: hemya

Lefty69

Active Member
1,635
4,144
159
Thank you hemya for your support
 
  • Like
Reactions: hemya

Lefty69

Active Member
1,635
4,144
159
6.

मी गार्गीच्या घाबरलेल्या नजरेत बघितले आणि माझा सगळा राग माझ्या मनातल्या सगळ्या बंधनांच्या बरोबरीने गळून पडला. मी गार्गीला आत जातांना कपडे घेऊन जायला सांगितले असते तर ती अशी आली नसती. मी दादाला भेटायला तयार झालो नसतो तर तो त्या रस्त्याने गेला नसता आणि गार्गी अशी झाली नसती. मी दादाला गार्गी बद्दल सांगितले असते तर तिने दादा बरोबर लग्न केले नसते आणि ती आज विधवा नसती. सगळी माझीच चूक होती.


माझ्या संयमाचा बांध फुटला आणि मी गार्गीला घट्ट मिठीत घेत तिला बोलू लागलो.


मी, “गार्गी, राणी तुझा काही दोष नाही. तुझा कधीही दोष नव्हता. तू मला सहावीत प्रेमात पाडले नव्हते, तो मीच होतो. तू मला लायक बनवले कारण मी तुझ्यासाठी आणि केवळ तुझ्यासाठी लायक बनलो. बारावी नंतर तू मला नकार दिला ह्यात तुझा दोष नाही कारण तुला लग्न करावे लागणार होते हे मला सुद्धा ठाऊक होते. तू आलेल्या स्थळाला होकार दिलास ह्यात तुझा दोष नाही पण मला माहित होते की तू माझी वहिनी होशील. मला फक्त तुला चांगले घर, चांगले लोग द्यायचे होते. तू मला घरापासून दूर लोटले नाही तर मी तुला सुखात बघून माझी नजर लागू नये म्हणून स्वतः दूर झालो. दादा तुझ्यावर प्रेम करतो म्हणून मी माझ्या प्रेमाची आहुती दिली पण ती माझी स्वतःची मर्जी होती त्यात तुझा काही दोष नव्हता. मलाच काय कोणालाही ठाऊक नव्हते की दादा बरोबर असे घडेल. (गार्गी चा हुंदका मला जाणवला आणि मी तिला माझ्या मिठीत घट्ट पकडून तिच्या नजरेत बघत) मला माफ कर गार्गी!… मी अजून सहन करू शकत नाही. मी नीच आहे की तुझ्या अशा परिस्थितीत स्वताला काबू करू शकत नाही पण तू माझी होशील का? तू जशी आहेस जशी असशील चालेल, फक्त माझी होशील का गार्गी?”


गार्गी पुटपुटली, “बाबू…”


मी अधीर झालो होतो, बेभान झालो होतो. गार्गी माझी होती आणि मी तिला माझी बनवणार होतो. मी गार्गीला सोफा कम बेड वर ठेवले आणि माझी half pant काढली. गार्गी ने लाजून तिचे अंग चादरीने झाकले होते.



माझा 6 इंच लांब आणि रसाळ सैनिक तारुण्याची हजेरी लावायला उभा होता. मी क्षणात विवस्त्र होऊन बेड वर गार्गीच्या बाजूला बसलो. गार्गी विस्फारलेल्या डोळ्यांनी माझा बाबू बघत होती.


मी गार्गीच्या हनुवटीला बोटाने वर करून तिच्या डोळ्यात बघितले. गार्गीच्या डोळ्यात भीती आणि संकोच दाटली होती. मी गार्गीच्या ओठांजवळ माझे ओठ नेले आणि अलगद तिला विचारले,
“थांबू का?”


गार्गी ने माझ्या ओठांवर आपले कंपणारे ओठ लावत, “नाही बाबू. थांबू नको.”


मी गार्गीच्या ओठांवर आपले ओठ दाबले आणि सहज ज्ञानाने जे सुचले ते केले. माझे ओठ गार्गीच्या ओठांना दबत त्यांना चोखू लागले. गार्गीचे ओठ उघडले आणि त्यातून तिची जीभ बाहेर आली. मी माझ्या जिभेने तिच्या जिभेला भेटलो.


ह्या विषयात गार्गी कडे माझ्यापेक्षा जास्त अनुभव असल्याने, मी तिला काय आवडते आणि काय नाही हे तिच्या शरीराच्या प्रतिसादाने ओळखायचे ठरवले. गार्गीचे चुंबन घेत असताना तिचे हात माझ्या छातीवर फिरू लागले आणि मी गार्गीच्या पाठीवर हात फिरवू लागलो. गार्गी ने माझ्या पाठीवर हात नेत मला तिच्यावर ओढले आणि मी अलगद तिला माझ्या मिठीत माझ्या खाली घेतले. मी गार्गीच्या उत्तेजनेने जळणाऱ्या नजरेत बघत तिला माझ्या मिठीत घेत माझ्या अंगाखाली घेतले.


गार्गी ने माझ्या डोळ्यात लाजून बघितले आणि मी तिच्या ओल्या मांड्यांना माझ्या गुडघ्यांनी फाकविले. मी गार्गी वर अलगद उपडा पडलो आणि निसर्ग रचनेने माझ्या सैनिकाने गार्गीच्या खजिन्याचा दरवाजा ठोठावला.


गार्गी ने घाबरून खोल श्वास घेतला पण मी संयम पाळला. मी गार्गीच्या कानाचे आणि गालाचे चुंबन घेत तिला वेळ देऊ लागलो. हळू हळू गार्गी माझ्या खाली हलचिल करू लागली. गार्गी च्या उत्तेजनेने आधीच शिखर गाठले होते आणि ती आता मला तिच्यावर ओढू लागली. गार्गी च्या मांड्या फाकून तिची कंबर उचलली गेली.


मी गार्गी च्या नजरेत जळणाऱ्या उत्तेजनेला बघत विचारले,
“करू?”


गार्गी लाजून, “कर…”


माझी कंबर खाली होऊ लागली आणि गार्गी कन्हली. मी घाबरून थांबलो पण गार्गी ने माझ्या कमरेला तिच्या पायांनी घट्ट पकडले आणि मला मिठी मारली.


गार्गी, “बाबू तुला माझी शप्पथ आहे. मी काहीही बोलले तरी तू थांबू नकोस. मी पण 5 वर्ष थांबले होते. आता आणखीन नको थांबवू. मला तुझी गार्गी बनव.”


मी गार्गी चे खोल चुंबन घेत तिच्या केसांना घट्ट धरले आणि माझी पूर्ण कंबर खाली दाबली. गार्गी माझ्या घशात किंचाळली पण आता मी सुद्धा बेभान झालो होतो. मी माझ्या सैनिकाला परत पूर्ण बाहेर काढले आणि त्याला आत सोडले. गार्गीला पूर्ण 6 इंचाची कसरत देत मी तिला आतून माझ्या अनुरूप आकार देऊ लागलो. गार्गी सुद्धा बेभान होऊन रडत होती आणि माझे चुंबन घेत मला घट्ट बिलगली होती.


मी गार्गी चे हे मादक रूप बघून वेडा झालो आणि बेछूट वागू लागलो. पुढचे 5 मिनिटच मी तग धरू शकलो. जसेच गार्गी माझ्या मिठीत आखडली आणि तिच्या गोऱ्या देहावर प्रणयाची लाली चढली मी हरलो. माझे प्रेम बंधारे आणि बंधने फोडत गार्गीत सामील झाले.


आम्ही दोघेही आपापल्या प्रेमाला स्वीकारून शरीराने आणि मनाने तृप्त होऊन झोपी गेलो.
 
Last edited:
Top