7.
विपीन दादा गावच्या घराबाहेर पायरीवर बसला होता. मी त्याला बघून त्याच्या बाजूला बसलो.
दादा, “बाबू, अरे मनावर ताबा असणे चांगले पण हा काय अतिरेक! एका शब्दाने बोलला असतास तर नाही बोललो असतो का?”
मी मान खाली घालून, “तुम्हाला माहीत आहे?”
दादा उसासा टाकत, “खूप उशिरा कळले… खूपच उशिरा!”...